हिमेश रेशमियाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून त्याचं नवं गाणं “सुरूर २०२१” रिलीज केल्याचं सांगितलं. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं, ” हिमेश रेशमिया मेलोडीज या यूट्यूब चॅनलवर ‘सुरूर २०२१’ हे नवं अल्बम सॉंग आऊट झालं आहे.या गाण्याला तुम्हा सर्वाचं प्रेम भरभरून द्या.जय माता दी.लेट्स रॉक…सुरूर गर्ल उदिती सिंग..”हिमेश रेश्मय्याच्या नव्या अलबमला दोन दिवसात youtube वर १ कोटी ९० लाख views मिळाले आणि सगळीकडे हिमेशचा गाणं viral झाला