अहमदनगर दि 6 जून 2021 : अहमदनगर जिल्ह्यात अनलॉक नव्या नियमानुसार सर्व दुकाने,रेस्टॉरंट, जॉगिंग पार्क,बिगर अत्यावश्यक दुकाने,खुली मैदाने सर्व नियमित वेळेत कार्यरत राहतील आपल्या अहमदनगर जिल्ह्यात काय चालू काय बंद याबाबत जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी नुकतेच आदेश काढले पाहूया पुढीलप्रमाणे