अहमदनगर (दि ३० जून २०२०) : ८० वर्षांचे वृध्द आणि २ वर्षांच्या चिमुकलीसह #अहमदनगर जिल्ह्यात आज १६ रुग्णांची कोरोनावर मात.

अहमदनगर शहर = 13

संगमनेर = 01

जामखेड = 01

अकोले = 01

एकूण बरे झालेले रुग्ण = ३०७

ऍक्टिव्ह रुग्ण = १०१

आज ५५ व्यक्तींचे #कोरोना अहवाल आले निगेटिव्ह

जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर महाराष्ट्र शासन

9:30 AM · Jun 30, 2020