राज्यात आज 5493 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 164626 अशी झाली आहे. आज नवीन 2330 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 86575 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 70607 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

8:04 PM · Jun 28, 2020