राज्यात 5257 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 169883 अशी झाली आहे. नवीन 2385 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 88960 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 73298 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

7:49 PM · Jun 29, 2020