
अहमदनगर 1 जून 2021 : दिलासादायक ! चांगली बातमी !! कोरोनाची दुसरी लहर ओसरत आहे. आज अहमदनगर महानगर पालिका हद्दीत रुग्ण संख्येत 36 ने वाढ झाली. जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्या यादीत आज शहर 14 व्या क्रमांकावर. अहमदनगर महानगरपालिका हद्दित कोरोना रुग्ण संख्येत आज 36 ने वाढ झाली तसेच अहमदनगर जिल्ह्यातील रूग्णसंख्येत आज 1152 ने वाढ झाली.संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडा हा 1152 वर आला आणि लवकरच आपण या महामारीतून मुक्त होउ हीच अपेक्षा करूया तो पर्यंत नियमांचे पालन करा आणि लसीकरण करून घ्या.
अहमदनगर मनपा= 36
नगर तालुका= 66
राहाता = 73
कर्जत = 38
शेवगाव= 89
संगमनेर = 153
नेवासा = 137
पारनेर = 86
राहुरी = 54
श्रीरामपुर = 71
श्रीगोंदा = 118
जामखेड = 61
भिंगार= 5
अकोले = 82
कोपरगाव = 20

