अहमदनगर 24 मे 2021 : दिलासादायक !! चांगली बातमी आज अहमदनगर महानगर पालिका हद्दीत रुग्ण संख्येत 83 ने वाढ झाली. जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्या यादीत आज शहर १३ व्या क्रमांकावर अहमदनगर महानगरपालिका हद्दित कोरोना रुग्ण संख्येत आज 83 ने वाढ झाली तसेच अहमदनगर जिल्ह्यातील रूग्णसंख्येत आज 2263 ने वाढ झाली.संगमनेर आजही पहिल्या क्रमांकावर.

दुसरी लाट ओसरू लागली असल्याची चिन्हे आहेत आणि सर्वांनी जागरूक राहून नियमांचे पालन करून लसीकरणावर भर दिल्यास अहमदनगर जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल आणि आपलं सम्पूर्ण देश या महामारीतून मुक्त होईल.पेशण्टचा आकडा कमी झाला हा शेवटी दिलासा आहे परंतु खरा दिलासा जेव्हा अहमदनगर जिल्ह्याचा सोबत महाराष्ट्राचा आणि देशाचा सोबतच संपूर्ण जगाचा कोरोना पेशण्टचा आकडा “०” होईल त्यादिवशी खरा दिलासा आपल्या सर्वांना मिळेल हे नक्की.

अहमदनगर मनपा= 83

नगर तालुका= 131

राहाता = 82

कर्जत = 130

शेवगाव= 203

संगमनेर = 270

नेवासा = 126

पारनेर = 195

राहुरी = 118

श्रीरामपुर = 226

श्रीगोंदा = 181

जामखेड = 135

भिंगार= 2

अकोले = 159

कोपरगाव = 71