अहमदनगर 26 एप्रिल 2021 : अहमदनगर शहरवासीयांना दिलासादायक अशीच आजची हि आकडेवारी दररोजच्या प्रमाणात आज मनपा हद्दीत रुग्ण संख्येत घट झाली असल्याचे दिसत आहे अहमदनगर महानगरपालिका हद्दित कोरोना रुग्ण संख्येत आज 469 ने वाढ झाली तसेच अहमदनगर जिल्ह्यातील रूग्णसंख्येत आज 2866 ने वाढ झाली.

अहमदनगर मनपा= 469

नगर तालुका= 157

राहाता = 159

कर्जत = 183

शेवगाव= 234

संगमनेर = 392

नेवासा = 124

पारनेर = 126

राहुरी = 120

श्रीरामपुर = 101

श्रीगोंदा =115

जामखेड = 100

भिंगार= 72

अकोले = 277

कोपरगाव = 72