
1) Vivo X60

Vivo X60, Vivo X60 Pro आणि Vivo X60 Pro + स्मार्टफोन आणले जाऊ शकतात. यात 6.56 इंचाचा डिस्प्ले असेल. प्रो + व्हर्जनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर, 50 एमपी क्वाड रियर कॅमेरा आणि 32 एमपी फ्रंट कॅमेरा, 4,200 एमएएच बॅटरी आणि 55 डब्ल्यू चार्जिंग मिळू शकेल. तर एक्स 60 आणि एक्स 60 प्रोमध्ये एक्सीनोस 1080 प्रोसेसर, 48 एमपी क्वाड रियर कॅमेरा आणि 33 डब्ल्यू चार्जिंग मिळेल. वीवो एक्स 60 मध्ये 4,300 एमएएच बॅटरी आणि एक्स 60 प्रो ला 4,200 एमएएच बॅटरी मिळेल.२५ मार्च २०२१ पर्यंत लॉन्च होण्याचा अंदाज आहे.
2) मायक्रोमॅक्स इन १

मायक्रोमॅक्स इन १ सोबत आपल्याला भेटणार आहे ५००० मेगाहर्टझ बॅटरी या मोबाईल मध्ये आहे मागील बाजूस चार कॅमेरे ४८+५+२+२ पुढील बाजूस इन वन मध्ये आहे १६ मेगा सेल्फी कॅमेरा यासोबत यात आहे मीडिया टेक ऑक्टा कोर चा जी ८५ गेमिंग प्रोसेसर या फोन मध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ इंटर्नल मेमरी आहे अंदाजे किंमत १२४९९/- रुपये आहे.
3) वनप्लस 9

