
अहमदनगर (दि १९ जानेवारी २०२१) : मुळा सहकारी कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली नामदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची हि जिल्ह्यातील प्रसिद्ध निवडणूक बिनविरोध करण्यात आली. बिनविरोध निवडून आलेले संचांक पुढीलप्रमाणे आहेत १) कारभारी काशिनाथ ड्फळ २) शंकरराव यशवंतराव गडाख ३)लक्ष्मण तुळशीराम पांढरे ४) मोठे भाऊसाहेब निवृत्ती ५) शेटे बापूसाहेब शंकर ६) जंगले संजय पोपटराव ७)दरंदले बबन पुंजाजी ८) दामोदर दशरथ ९) निलेश विठ्ठलराव पाटील १०) नारायण सूर्यभान लोखण्डे ११) बाबासाहेब शिवाजी भणगे १२)बाळासाहेब दादा पाटील १३) बाळासाहेब आसाराम गोरे १४) कडुबाळ बाबुराव कर्डीले १५) नानासाहेब काशिनाथ तुवर १६) कडुबाळ कचरू गायकवाड १७)ताराबाई सुखदेव पंडित १८) अलका रंगनाथ जंगले १९) बाळासाहेब बनकर २०)एकनाथ परदेशी २१) बाळासाहेब भाऊलाल
