राज्यात आज 8369 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 327031 अशी झाली आहे. आज नवीन 7188 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 182217 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 132236 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

8:11 PM · Jul 21, 2020

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                                          

मुंबई: बाधित रुग्ण- (१,०३,३६८) बरे झालेले रुग्ण- (७३,५५५), मृत्यू- (५८१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,७०४)

ठाणे: बाधित रुग्ण- (७८,१३२), बरे झालेले रुग्ण- (३९,८१६), मृत्यू- (२०९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६,२१९)

पुणे: बाधित रुग्ण- (५९,७०५), बरे झालेले रुग्ण- (२१,४७८), मृत्यू- (१४५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६,८१०)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१९१८), बरे झालेले रुग्ण- (८८०), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०००)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१०,२८१), बरे झालेले रुग्ण- (५५२२), मृत्यू- (३८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३७०)

नाशिक: बाधित रुग्ण- (१०,२५५), बरे झालेले रुग्ण- (५६५८), मृत्यू- (३७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२२१)