
श्रीमती ऐश्वर्या राय बच्चन व कन्या आराध्या बच्चन या देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. श्रीमती जया बच्चन जी यांचे टेस्ट निगेटिव्ह आहेत. बच्चन कुटुंबियांची तब्येत तंदुरुस्त व्हावी अशी आमची सदिच्छा आहे.
महानायक अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने ते मुंबई येथील नानावटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत
2:54 PM · Jul 12, 2020
