मुंबई, दि.१२ : राज्यात आज ३३४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१५ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ४० हजार ३२५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ७८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३ हजार ५१६ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख  १७ हजार ८९५  नमुन्यांपैकी २ लाख ५४ हजार ४२७  नमुने  पॉझिटिव्ह (१९.३ टक्के) आले आहेत. 

राज्यात ६ लाख ८६ हजार १५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. 

सध्या ४७ हजार ८०१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १७३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हा निहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (९२,९८८), बरे झालेले रुग्ण- (६४,८७२), मृत्यू- (५२८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२८८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,५०४)

ठाणे: बाधित रुग्ण- (६१,८६९), बरे झालेले रुग्ण- (२६,४८९), मृत्यू- (१६४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३,७३३)

पुणे : बाधित रुग्ण- (३९,१२५), बरे झालेले रुग्ण- (१६,४२७), मृत्यू- (१०९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,६०१)

नाशिक: बाधित रुग्ण- (७०८०), बरे झालेले रुग्ण- (३८४७), मृत्यू- (२९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९४३)

अहमदनगर : बाधित रुग्ण – (८४८), बरे झालेले रुग्ण- (५२४), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०४)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (८२१७), बरे झालेले रुग्ण- (४०४२), मृत्यू- (३३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८३७)

8:05 PM · Jul 12, 2020