
#अहमदनगर जिल्ह्यात आज १० रुग्ण बरे होऊन परतले घरी तर दिवसभरात वाढले २५ रुग्ण.
अहमदनगर शहर = 14
भिंगार 02
संगमनेर तालुका = 06
नगर ग्रामीण = 01
अकोले = 01
पारनेर =01
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्ण : 125
बरे झालेले रुग्ण = 283
जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर महाराष्ट्र शासन

जिल्ह्यात आज 10 रुग्णांनी केली कोरोनावर मात.कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 283 एकूण 70 व्यक्तींचे अहवाल आज निगेटिव्ह आज सायंकाळी एकूण 13 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये अहमदनगर शहरातील तोफखाना भागातील 05, ढवण वस्ती येथील 01, पाइप लाइन पद्मा नगर येथील 01,आडते बाजार येथील 05 आणि भिंगार येथील एक रुग्ण बाधित आढळून आले आहे.
आज सकाळी १२ व्यक्ती बाधित आढळून आल्या होत्या. दिवसभरात एकूण २५ बाधित रुग्ण आढळून आले.
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)
