
#पुणे विभागातील 7 हजार 896 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 12 हजार 662 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 171 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 595 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 248 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.
पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.36 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी दिली.कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 244 ने वाढ झाली आहे.
7:18 PM · Jun 9, 2020
