#अहमदनगर जिल्ह्यातील १४ व्यक्ती झाल्या कोरोनामुक्त. आज मिळाला डिस्चार्ज. यात, राहाता तालुका ०५, अकोले तालुका ०२, संगमनेर तालुका ०३ तर पारनेर, शेवगाव, राहुरी आणि कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश.जिल्ह्यातील १०९ कोरोनाग्रस्त बरे होऊन परतले घरी.

जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर महाराष्ट्र शासन 12:49 PM · Jun 6, 2020