जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ७३

#अहमदनगर जिल्ह्यातील आणखी ०३ रूग्ण आज #कोरोना मुक्त.या रुग्णांना आज बूथ हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज.वडाळा महादेव (ता. श्रीरामपूर) वांबोरी ( ता. राहुरी) आणि लिंगदेव (ता.अकोले) येथील रूग्ण. जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ७३

आज आढळले ०५ नवीन रुग्ण नगर शहर ०२, संगमनेर ०१,#अकोले ०१ (घाटकोपर हून आलेला), #शेवगाव ०१ (#कल्याण येथून आलेला). जिल्हयातील ऍक्टिव्ह केसेस ६९. एकूण नोंद रुग्ण संख्या १५२.