अहवाल निगेटीव्ह आल्याने आज घरी सोडण्यात आले

#Ahmednagar दुसऱ्या कोरोना बाधित रुग्णाचा १४ व्या दिवसानंतर स्त्रावचाचणी अहवाल निगेटीव्ह आल्याने आज घरी सोडण्यात आले. यापूर्वी १ ल्या रुग्णाला घरी सोडले होते. आता एकूण १७ बाधितांपैकी बूथ हॉस्पिटलमध्ये १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत