अहमदनगर जिल्ह्यात आज 1 हजार 800 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. अहमदनगर शहरात सर्वाधिक 456 रुग्ण आढळले. त्या खालाेखाल राहाता, श्रीरामपूर, नगर तालुका, कोपरगाव आणि पाथर्डी तालुक्यात रुग्णसंख्या शंभरच्या पुढे गेली आहे.

अहमदनगर शहर 456,

राहाता 208,

संगमनेर 71,

श्रीरामपूर 134,

नेवासे 72,

नगर तालुका 107,

पाथर्डी 136,

अकाेले 62,

काेपरगाव 110, कर्जत 73, पारनेर 51, राहुरी 87, भिंगार शहर 81, शेवगाव 37, जामखेड 44, श्रीगाेंदे 36, इतर जिल्ह्यातील 35 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

जिल्हा रुग्णालयानुसार 434, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 882 आणि रॅपिड चाचणीमध्ये 484 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.