अहमदनगर महानगर पालिका हद्दीत रुग्ण संख्येत ४३३ ने वाढ जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत आज १६८० ने वाढ
राहता = २२९
श्रीरामपूर = ११६
कोपरगाव = ११४
संगमनेर = १०५
कर्जत = १०१
वरील तालुक्यांमध्ये १०० च्या वर आज रुग्ण संख्या आहे आणि

राहुरी = ९२
नगर ग्रामीण = ७४
पाथर्डी = ६३
अकोले = ६१
शेवगाव = ६१
पारनेर = ६०
नेवासा = ५५
वरील तालुक्यांमध्ये रुग्ण संख्या ५० च्या वर होती


बाकी तपशील पुढील प्रमाणे