अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 511, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 655 आणि अँटीजेन चाचणीत 172 रुग्ण बाधीत आढळले.

अहमदनगर जिल्हयाची आजची एकूण रुग्ण संख्या 1338 आहे

अहमदनगर नगर शहर =457,

संगमनेर = 148,

राहाता = 140 आणि

कोपरगावमध्ये 101

अकोले = 74 ,

शेवगाव= 71,

श्रीरामपूर = 69 ,

नगर ग्रामीण =51

या सर्व तालुक्यांमध्ये आजची कोविड रुग्ण संख्या 50 च्या वर आहे