अहमदनगर : जिल्ह्यात आज 362 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 76 हजार 705 इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.91% टक्के इतके झाले आहे. दरम्यान,
आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 452 ने वाढ झाल्याने
उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 2103 इतकी झाली आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या=76705
*उपचार सुरू असलेले रूग्ण= 2103
*मृत्यू=1172
*एकूण रूग्ण संख्या=79980

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या
अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा