अहमदनगर : जिल्ह्यात आज १५० रुग्णांना डिस्चार्ज संध्याकाळी ६ वाजे पर्यंत रुग्ण संख्येत १७८ ने वाढ झाली.त्यामुळे सर्व स्तरातून कोरोनाचा वाढत असलेला आकडा पाहता सर्व नागरिकांना जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन मार्फत नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, मास्क वापरा, नियमीत हाथ धुवा, सामाजिक अंतर ठेवा, गर्दी करू नका.

आजची अहमदनगर जिल्हा रुग्ण अहवाल पुढील प्रमाणे