
अहमदनगर ः नगर प्रतिनिधी स्थायी समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नगरसेविका वंदना ताठे, रवींद्र बारस्कर, अविनाश घुले यांचा सत्कार करताना महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपा शहराध्यक्ष भैय्या गंधे समवेत उपमहापौर मालन ढोणे, महिला व बालकल्याण सभापती लता शेळके, सभापती मनोज दुल्लम, विलास ताठे, गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, अरुण शिंदे, मनोज ताठे, ब्रिजेश ताठे, आशिष भागात, निखिल ताठे, संकेत ताठे, अक्षय बारवकर आदी उपस्थित होते. यावेळी भैय्या गंधे यांनी शुभेच्छा दिल्या.
