अहमदनगर (दि २७ जानेवारी २०२१) : कोरोनाच्या पार्शवभूमीवर बंद असलेल्या शाळा इयत्ता ५ वी ते ८ वी महाराष्ट्र शासन आदेशानुसार आजपासून सुरु झाल्या विद्यार्थ्यांचे तापमान घेउन आणि सॅनिटायझर लावून तसेच विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करताना मुख्याध्यापक हारून सर. एका बाकावर एकच विद्यार्थी या नियमानुसार आज पासून शाळा सुरु झाल्या परंतु पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला मात्र विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गोविंदपूरा येथील पी ए इनामदार शाळेचे दृश्य.