
अहमदनगर (दि १८ डिसेंबर २०२०) : आज सकाळी 7 वाजता होणारा सूर्योदय धुक्यात हरवला धुकं आणि सूर्य यांचा लपवा छपवी खेळ पावणे दोन तास चालु होता शेवटी पावणे नऊ वाजता धुक्याला हुलकावणी देत पांढऱ्या शुभ्र धुक्यातून पांढरा शुभ्र सूर्य बाहेर पडत असताना घेतलेलं विलोभनीय दृश्य टिपले आहे छायाचित्रकार विजय मते यांनी



