
रांगोळीच्या रंगांची, उटण्याच्या सुगंधाची,आकाश कंदिलाच्या रोषणाईची,फराळाच्या चटकदार चवीची,ही दिपावली आनंदाची, हर्षाची, सौख्याची, समाधानाची !आपणां सर्वांना ही दिपावली आणि नूतन वर्ष सुख समृध्दीचे,संकल्पपूर्तीचे आणि आरोग्य संपन्नतेचं जावो!
दिपावलीच्या शुभक्षणांनी आपलीसारी स्वप्नं साकार व्हावी,ही दिवाळी आपल्यासाठी एकअनमोल आठवण ठरावी,आणि त्या आठवणीने आपलंआयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,सुखाचे किरण येती घरी,पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
