अहमदनगर (दि ४ सप्टेंबर २०२०) : आज जिल्ह्यातील ५४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २०५१० कोविड रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

मनपा =२३९

संगमनेर=३६

राहाता=२८

पाथर्डी=१४

नगर ग्रा.=१५

श्रीरामपूर=३९

नेवासा=२९

श्रीगोंदा=१३

पारनेर=१५

अकोले=८

राहुरी=१६

शेवगाव=२०

कोपरगाव=३४

जामखेड=१५

कर्जत =१५

मिलिटरी हॉस्पीटल = १३

बरे झालेले एकूण रुग्ण=२०५१०

जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर महाराष्ट्र शासन