
अहमदनगर (दि ३१ ऑगस्ट २०२०) : आज अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 700 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून त्यांनी कोरोनावर मात करून आपल्या घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण 17876 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत
मनपा=२९७
संगमनेर=३३
राहाता=२९
पाथर्डी=२४
नगर ग्रा.=५०
श्रीरामपूर=२३
कॅन्टोन्मेंट=२०
नेवासा=१४
श्रीगोंदा=३२
पारनेर=१६
अकोले=३२
राहुरी =११
शेवगाव=५
कोपरगाव=४९
जामखेड=५१
कर्जत=४
मिलिटरी हॉस्पीटल=१०
बरे झालेले=१७८७६
जिल्हा माहिती कार्यालय
11:20 AM · Aug 31, 2020
