पुणे (दि २९ ऑगस्ट २०२०) : पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६०४५५ झाली आहे.आता पर्यंत १२३५९५ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या पुणे जिल्ह्यात ३३०६३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आज पर्यंत कोरोना मुळे पुणे जिल्ह्यात एकूण ३७९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७. ०३ टक्के आहे अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी दिली