पुणे (दि ०२/०८/२०२०) : जिह्यातील कोरोना बाधितांची संख्या ८८५८४ झाली. ५८३१८ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले

पुणे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्ण संख्या २८२३१ असून यामध्ये

पुणे मनपा हद्दीतील १७७९३
पिंपरी चिंचवड मनपाचे ६७२९
जिल्हा शल्य चिकीत्सक ८२
पुणे कॅन्टोन्मेंट १३७
खडकी २५ आणि
ग्रामीण क्षेत्रातील ३४६५ समावेश आहे


पुणे जिल्ह्यातील एकूण २०३५ रुग्णांचा मृत्य झाला आहे


बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६५.८३ टक्के आहे