
राज्यात कोरोनाचे आज ८८६० रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत.आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४८ हजार ६१५ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.३७ टक्के आहे.आज ११,१४७ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४८ हजार १५० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत.
8:40 PM · Jul 30, 2020
