
अहमदनगर (दि ३० जुलै २०२०) आज अहमदनगर जिल्ह्यात एकूण २२२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी पाठविण्यात आले त्यांचा तपशील पुढील प्रमाणे
मनपा ११४
संगमनेर १२
राहाता २६
पाथर्डी ३
नगर ग्रा.२५
श्रीरामपूर १
कॅन्टोन्मेंट १०
नेवासा २
पारनेर ८
राहुरी १०
शेवगाव १
कोपरगाव ३
श्रीगोंदा २
कर्जत ३
अकोले २
बरे झालेली रुग्ण संख्या: २९४३
जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर महाराष्ट्र शासन
10:33 AM · Jul 30, 2020
