अहमदनगर (दि २९ जुलै २०२०) : जिल्ह्यात काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६१ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९७, अँटीजेन चाचणीत २४ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १४० रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४०४ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ३०३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता २७२१ इतकी झाली.रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ६५.०२ टक्के इतके आहे.

आज दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात 85 रूग्ण आढळले होते ; सायंकाळपर्यंत नव्या 12 बाधीत रूग्णांची भर पडली= 97 रूग्ण

दरम्यान काल सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात ८५ रूग्ण आढळले होते. यात नेवासा (4), राहुरी (1), जामखेड (1),राहता (6),भिंगार (04), कर्जत (10), अहमदनगर शहर (7), अकोले (16), कोपरगाव (1), पाथर्डी(17),संगमनेर (17),श्रीगोंदा (1) आदी रुग्णाचा समावेश होता.त्यानंतर, सायंकाळपर्यंत नव्या १२ बाधीत रूग्णांची भर पडली.यामध्ये, नेवासा (2) – नेवासा शहर 2, शेवगाव(3)- शेवगाव शहर 3, कर्जत (5)-राशीन 5, श्रीगोंदा (2)- तांदळी दुमाला 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज  24 जण बाधित आढळुन आले

यामध्ये, कोपरगाव ०१, नेवासा ०४, कॅन्टोन्मेंट०१, श्रीरामपूर १०, नगर ग्रामीण ०६, राहाता ०२ या रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 140 रुग्णांची नोंद

एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १०१, कर्जत ०२, राहुरी ०१, अकोले ०१, श्रीगोंदा ०३, नेवासा ०१, कँटोन्मेंट ०१, श्रीरामपूर ०९, नगर ग्रामीण ०३, पाथर्डी ०३, राहाता ०५, संगमनेर येथील १० रुग्णाचा समावेश आहे.

एकूण रूग्ण: 97+24+140= 261

दरम्यान, आज ३०३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला यामध्ये मनपा ०९, संगमनेर १०६, राहाता १२,पाथर्डी ६७, नगर ग्रा.०६,श्रीरामपूर २३, कॅन्टोन्मेंट २३, नेवासा ३२,पारनेर ०२,राहुरी ०२,शेवगाव ०५, कोपरगाव ०९, श्रीगोंदा ०६ आणि कर्जत येथील ०१ रुग्णांस आज घरी सोडण्यात आले.


बरे झालेली रुग्ण संख्या=2721

उपचार सुरू असलेले रुग्ण=1404

मृत्यू=60

एकूण रुग्ण संख्या=4185

*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*