
अहमदनगर-जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६१ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९०, अँटीजेन चाचणीत २६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या ४५ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४५२ इतकी झाली आहे. दरम्यान, आज १३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २४१८ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज 90 जण बाधित
यामध्ये,नेवासा ११, संगमनेर-५, श्रीगोंदा-१० कोपरगाव ७, पाथर्डी -१०, अहमदनगर महापालिका ८, नगर ग्रामीण १, पारनेर १ बीड -१ दुपारी १२ पर्यंत आणि त्यानंतर सायंकाळी ६ वाजे पर्यंत ३६ रुग्णांची भर पडली. त्यामध्ये,अहमदनगर शहर (४): पोलीस हेड कॉर्टर २ चितळे रोड १, सारस नगर १, संगमनेर (२४), साईनाथ चौक १,आश्वि बु ,३ चंद्रशेखर चौक १,कुरण रोड २,खंडोबा गल्ली ३, पावबाकी रोड २, तहसील कचेरी १, निमगाव पागा ३, शेडगाव ३, इस्लामपूरा १, इंदिरानगर ०१, घुले वाडी १, जॉर्वे ०१, पद्मानगर ०१ अकोले ०१- जांभाळे, नाशिक ०५ – जेलरोड नाशिक ४ सिडको ०१, पाथर्डी ०१ ,श्रीगोंदा (०१), अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २६ जण बाधित आढळुन आले
यामध्ये, कँटोन्मेंट १, नगर ग्रामीण ०१, पाथर्डी ०३, संगमनेर ०६ आणि श्रीरामपूर १५ रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ४५ रुग्णांची नोंद
यामध्ये, मनपा २५, जामखेड ०३, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०२, पारनेर ०२ पाथर्डी ०३, राहाता ०५, राहुरी ०१, संगमनेर ०२ आणि शेवगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
90+26+45=161
दरम्यान, आज १३३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा ३४, संगमनेर ६, राहाता ८, पाथर्डी १, नगर ग्रा.२७, श्रीरामपूर ०२, कॅन्टोन्मेंट २६, नेवासा ३, श्रीगोंदा ९, पारनेर:२ अकोले ८,राहुरी ५, शेवगाव १, कर्जत १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
