अहमदनगर (दि २७ जुलै २०२०) : आज जिल्ह्यातील एकूण 340 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज आणि म्हणून अहमदनगर येथील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 2285 अशी झाली.

मनपा = २२२

संगमनेर = ३१

राहाता= १८

पाथर्डी = २

नगर ग्रा.= १८

श्रीरामपूर= ११

कॅन्टोन्मेंट = ७

नेवासा = २

श्रीगोंदा = ५

पारनेर= ९

अकोले = १

राहुरी = ९

शेवगाव = ४

कोपरगाव= १

बरे झालेली रुग्ण संख्या= २२८५

जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर महाराष्ट्र शासन