Rajesh Tope

राज्यात आज 10576 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 337607 अशी झाली आहे. आज नवीन 5552 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 187769 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 136980 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.