
राज्यात 8308 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 292589 अशी झाली आहे. नवीन 2217 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 160357 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 120480 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
8:12 PM · Jul 17, 2020
