मुंबई, दि.१४: राज्यात आज 6741 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 267665 अशी झाली आहे. आज नवीन 4500 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 149007 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 107665 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख  ७२ हजार नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ६६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ९८ हजार ८५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील 

मुंबई: बाधित रुग्ण- (९५,१००), बरे झालेले रुग्ण-(६६,६३३), मृत्यू- (५४०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२८९), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,७७३)

ठाणे: बाधित रुग्ण- (६५,३२४), बरे झालेले रुग्ण- (२९,५४८), मृत्यू- (१७६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४,००६)

पुणे: बाधित रुग्ण- (४२,०९२), बरे झालेले रुग्ण- (१७,२०२), मृत्यू- (११५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,७३८)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (९८०), बरे झालेले रुग्ण- (५६४), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९०)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (८६५९), बरे झालेले रुग्ण- (४४८९), मृत्यू- (३४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८२५)

नाशिक: बाधित रुग्ण- (७६६३), बरे झालेले रुग्ण- (४४३५), मृत्यू- (३०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९२२)