
#अहमदनगर जिल्ह्यातील १७ रुग्णांची कोरोनावर मात.
आज महानगरपालिका क्षेत्रातील १५ आणि
पारनेर तालुक्यातील ०२ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज.
बरे झालेल्या रुग्णांची संख्या = ६६६
उपचार सुरू = ३४३
जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर महाराष्ट्र शासन
#COVID-19, AHMEDNAGAR, MAHARASHTRA

जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर महाराष्ट्र शासन