
राज्यात आज 6497 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 260924 अशी झाली आहे. आज नवीन 4182 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 144507 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 105637 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
7:56 PM · Jul 13, 2020
