
अहमदनगर (दि ११ जुलै २०२०) : जिल्ह्यात आज ३९ रुग्णांची कोरोनावर मात.
अहमदनगर मनपा = 15
राहाता= 03
श्रीरामपूर = 03
पाथर्डी, कोपरगाव,अकोले प्रत्येकी = 02
पारनेर = 06
शेवगाव,नेवासा,संगमनेर,राहुरी, बीड,भिंगार प्रत्येकी = 01
बरे झालेल्या रुग्णांची संख्या= 568
उपचार सुरू=254
जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर महाराष्ट्र शासन
10:17 AM · Jul 11, 2020
