पुणे (दि १० जुलै २०२०) आज पुणे जिल्ह्यात बाधित रुग्णाच्या संख्येमध्ये एकूण १९२१ ने वाढ झाली त्यामुळे आता पुण्याची बाधित रुग्ण संख्या हि ३५५२८ अशी झाली त्यापैकी २१४११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि सध्या पुणे जिल्ह्यात १३१३२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत त्याचप्रमाणे आतापर्यंत ९८५ रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी दिली