अहमदनगर (दि १० जुलै २०२०) – अहमदनगर शहरातील ०६ आणि भिंगार छावणी येथील ०७ रुग्णांसह १८ जण पॉझिटिव्ह आढळले अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

अहमदनगर मनपा हद्दीतील रुग्ण पुढीलप्रमाणे

टीव्ही सेंटर – 01

पद्मा नगर येथे – 03

फकिरवाडा – 01

पाइपलाइन रोड – 01

भिंगार छावणी येथील रुग्ण पुढील प्रमाणे

भिंगार गवळीवाडा – 07

अहमदनगर तालुका रुग्ण पुढील प्रमाणे

संगमनेर खुर्द -01

पारनेर शहर – 01

भाळवणी – 01

शेवगाव निंबे नांदूर – 01

राहाता पाथरे  – 01

अहमदनगर जिल्ह्यात आज 36 रुग्णांची कोरोनावर मात. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 530

Booth Hospital Ahmednagar

आज अहमदनगर मनपा 13

संगमनेर 14

राहाता, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, पारनेर, नेवासा येथील प्रत्येकी 01

कोपरगाव 03 रुग्ण बरे.

जिल्हा माहिती कार्यालय महाराष्ट्र शासन अहमदनगर