अहमदनगर : (दि ९ जुलै २०२०) जिल्ह्यात आज २१ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. या आढळलेल्या रुग्णांमध्ये अहमदनगर तालुक्यातील अरणगाव आणि हिवरेबाजार येथे रुग्ण आढळले, असा उल्लेख होता. मात्र या दोन्ही गावांमध्ये कोरोना संसर्ग असलेले रुग्ण नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. अरणगाव रोडवरील महापालिका हद्दीतील विद्यानगर येथील पाच, तर हिवरेबाजार या गावाऐवजी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील एक रुग्ण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आज येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये

अहमदनगर ग्रामीण 06

अहमदनगर मनपा 03

श्रीरामपूर तालुका 02

नेवासा तालुका 02

अकोले तालुका 01

संगमनेर 01

श्रीगोंदा तालुका 01

राहुरी तालुका = 01

जामखेड तालुका 02

भिंगार =01 आणि

कर्जत =01 रुग्णाचा समावेश आहे

#अहमदनगर जिल्ह्यात आज १३ #कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन परतले घरी.

संगमनेर = 01

राहाता = 01

शेवगाव = 01

श्रीरामपूर 05

नगर मनपा 02 आणि

भिंगार 03 रुग्ण.

10:02 AM · Jul 9, 2020