#अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल ३७ रुग्णांची कोरोनावर मात आज मिळाला डिस्चार्ज.

अहमदनगर मनपा ३२,

अकोले ०२,

जामखेड,राहाता,संगमनेर येथील प्रत्येकी 01 रुग्ण बरे होऊन परतले घरी

बरे झालेले रुग्ण ३७०

ॲक्टिव रूग्ण १२४