पुणे (दि २७ जून २०२०) : आज दिवस भरात 331 रुग्ण बरे झाले. पुण्यात आतापर्यंत एकूण 8633 रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 14,7808633 बरे झाले -एकूण मृत्यू 572

यामुळे सध्या 5575 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दिवसभरात 595 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. मृत्यू = 14

पॉझिटिव्ह

ससून = 15

नायडू = 343

खाजगी = 237

गंभीर रुग्ण = 330

व्हेंटिलेटरवर = 67

शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या = 5575

जिल्हा माहिती कार्यालय पुणे महाराष्ट्र शासन