#अहमदनगर जिल्ह्यातील आणखी ०३ रुग्णांना मिळाला आज संगमनेर येथून डिस्चार्ज. तीनही रुग्ण संगमनेर येथील. जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २६५ ; ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ७७

आज बूथ हॉस्पिटल अहमदनगर येथून ०२ रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज. #पाथर्डी आणि #पारनेर तालुक्यातील रुग्णांनी केली कोरोनावर मात.

जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर महाराष्ट्र शासन

9:33 AM · Jun 26, 2020