अहमदनगर : जिल्ह्यातील ०४ रुग्ण कोरोनावर मात करून परतले घरी.संगमनेर,राहता, शेवगाव आणि अहमदनगर शहरातील एका रुग्णाचा समावेश.आज मिळाला डिस्चार्ज. जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २४९.

नालेगावातील एकाला कोरोना ; जिल्ह्यात 02 रुग्ण वाढले

अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संख्येत आणखी दोन रुग्णांची भर पडली.अहमदनगर शहरातील वाघ गल्ली (नालेगाव) येथील 38 वर्षीय महिला आणि अकोले तालुक्यातील कोतुळच्या काझी गल्ली येथील 65 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे दोन्ही रुग्ण यापूर्वी तेथे बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या 304 इतकी झाली आहे

9:30 AM · Jun 23, 2020