#अहमदनगर जिल्ह्यातील ०४ रुग्ण कोरोनावर मात करून परतले घरी. संगमनेर येथील ०२ तर नगर शहरातील सारसनगर आणि बोल्हेगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश.आज मिळाला डिस्चार्ज. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २३७.

जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर महाराष्ट्र शासन

9:21 AM · Jun 20, 2020